पेठ तालुक्यातील कुंभाळे येथे महानुभाव पंथाचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी:- पेठ तालुक्यातील कुंभाळे येथे महानुभाव पंथाचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मुलांनी आपल्या जीवनात चांगले विचार आणि मूल्ये रुजतात, मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढते, मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास वाढतो, मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात, मुलांमध्ये आत्म-जागरूकता वाढते.शिबिरात सहभागी होणे हे मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांना बाल संस्कार शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्या प्रसंगी तालुक्यातील उपदेशी बांधव उपस्थित होते. कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शामराव गावित मनोहर सातपुते अंबादास सातपुते देवगाव येथील सरपंच यादव राऊत आदी उपदेशी बांधव उपस्थित होते.