राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत