तहसीलदार कार्यालय, पेठ येथे आढावा बैठक संपन्न.

नाशिक पेठ -: तहसीलदार कार्यालय, पेठ येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी नरहरी झिरवाळ मंत्री, अन्न व औषध प्रशासन,विशेष सहाय्य,महाराष्ट्र राज्य. | आमदार पेठ-दिंडोरी. Minister FDA, … बैठकीत, उपस्थित होते.त्यांनी विवीध योजनां अंतर्गत मिळणारे मानधन वितरित न झाल्यामुळे दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ व तालुक्यांतील रस्त्याची दुरवस्था, वीज वितरणाचे कामे करणाऱ्या विभाग जिल्हा परिषद जलजीवन मिशन, निराधार योजना,योजनेचे विविध प्रलंबित प्रश्न, शासकीय योजना आणि नागरिकांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली व अधिकारी यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *