राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ याना पद्मश्री पुरस्कार
मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक क्षण होता. तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा कधीही न विसरता येणारा अभिमानास्पद क्षण होता. दिल्लीवरुन मुंबईत परतताना अशोक सराफ यांना विमानात आणखी एक सरप्राइज मिळालं. अशोक सराफ ज्या विमानात बसले…
