
Category: Business

पाच जणांविरोधात पुसद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुसद स्थानिक गुन्हे शाखेने गोपानीय माहितीच्या आधारे गुरुवार, 5 जून रोजी ही प्रभावी कारवाई केली आहे.या कारवाईत राजकुमार श्रावण पारधी (सावळी ता. मानोरा जि. वाशीम), तुकाराम दामा गुहाडे (हर्षी ता. पुसद), भाऊ आनंद पतंगे (कोंदूर ता. कळमनुरी जि. हिंगोली) आणि रामदास किसन भरकाडे (डोणवाडा ता. वसमत जि. हिंगोली) यांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार…

कैद्यांच्या नावाखाली जालिंदर सुपेकर व अमिताभ गुप्ता यांच्या कडून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
महाराष्ट्रतील कैद्यांच्या नावाखाली पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय) जालिंदर सुपेकर तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकरांवर इतर अनेक प्रकरणात आरोप केले आहे. राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील झंवर नावाच्या कैद्यांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आला….

नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेतील मुख्यधापकाचा मनमानी कारभार
नागपुर मुख्याध्यापकाने पाचवीच्या वर्गाचा निकाल रोखून धरल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. नागपूरच्या कोंढाळी येथील लाटखोटीया शाळेत हा प्रकार घडला आहे.मिळालेल्या माहिती नुसार, मोहम्मद असे पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचे नाव आहे. चौथ्या वर्गाची फी न भरल्याने मुख्याध्यापकाने माझ्या मुलाचा शाळा सोडल्याचा दावा दिल्याचे मोहम्मगचे वडील अब्दुल खकिल शेख यांनी म्हटले आहे. आम्ही पाचवीच्या वर्गाची फी सुद्धा…

नागालँड मधील अजित पवार गटाला खिंडार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार एनडीपीपी मध्ये प्रवेश
नागालँड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदारांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रक काढून कारवाईचे संकेत दिले आहेत. सध्या पक्षाकडून पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत कशा प्रकारे या आमदारांवर कारवाई करता येईल याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत स्थानिक…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि ‘चक्र’ चे ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था व अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नवाचार व स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने आरोग्य…

प्रोफेसर महिलेची १ कोटी ८२ लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांन कडून टोळीचे भांडाफोड
नवी मुंबई एका प्रोफेसर महिलेची सायबर भामट्यांनी आयकर विभागाच्या कारवाईच्या नावाने १ कोटी ८२ लाख ७२ हजारांची फसवणूक केली होती. या महिलेने साडेआठ लाखांचा कर चुकवल्याने त्यांच्यावर विभागाकडून कारवाई होणार असल्याचे त्यांना फोनवरून धमकावले होते. यासाठी त्यांना ईडी, सीबीआय अशा अनेक शासकीय संस्थांचे कारवाईचे बनावट आदेश पाठवले होते. चौकशीसाठी त्यांच्या बँक खात्यातली सर्व रक्कम संबंधितांनी…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ याना पद्मश्री पुरस्कार
मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक क्षण होता. तर त्यांच्या चाहत्यांसाठी हा कधीही न विसरता येणारा अभिमानास्पद क्षण होता. दिल्लीवरुन मुंबईत परतताना अशोक सराफ यांना विमानात आणखी एक सरप्राइज मिळालं. अशोक सराफ ज्या विमानात बसले…

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात मृत लाभार्थ्यांच्या नावाने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार
चंद्रपूर जिल्ह्यात संजय गांधी,श्रावणबाळ निराधार योजनेत जिवती तालुक्यात मृत लाभार्थ्यांच्या नावाने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यानी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली, अशी याचिका जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती. त्यावरून सत्र न्यायाधीशांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना मंगळवारी दि.२७ रोजी नोटीस बजावल्याने प्रशासनात…

सहा वर्ष उलटल्यानंतरही रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
गडचिरोली गेल्या सहा वर्षांपासून विविध कारणांनी बांधकाम रखडल्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी पुन्हा एकदा चर्चेत आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे ‘चिखल मार्गात’ रूपांतर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला जोडणारा व पुढे छत्तीसगड आणि तेलंगणाला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग मागील सहा वर्षापासून खड्डेमय झाला आहे.प्रवासाकरिता…
छ.संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर एसीबीच्या जाळ्यात.
जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्यासाठी शासनास नजराणा पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी लागणारे चलन पुन्हा भरणा करून देण्यासाठी त्रिभुवन व विनोद खिरोळकर हे दोघे तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्याकडे लाच म्हणून १८ लाख रुपयांची मागणी करीत होते, अशी तक्रार २३ मे रोजी देण्यात आली. या तक्रारीची पडताळणी करताना दीपक त्रिभुवन याने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद…