
Category: Business

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार किलो २० ग्रॅम गांजा हस्तगत.
सिन्नर :- नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरकडे येणाऱ्या एका गाडीमधून ८२ हजार रुपये किमतीचा चार किलो २० ग्रॅम गांजा पकडून पोलिसांनी कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.प्रथमेश पोपट राऊत (२५, रा. घुलेवाडी, संगमनेर) व शिवाजी गोरख सातपुते (२७, रा. साईनगर, नेहरू चौक, संगमनेर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे…

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे: बनावट कागदपत्र तयार करून वाघोलीतील १० एकर जमिन बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ तालुक्यातील कुंभाळे येथे महानुभाव पंथाचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन.
प्रतिनिधी:- पेठ तालुक्यातील कुंभाळे येथे महानुभाव पंथाचे बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मुलांनी आपल्या जीवनात चांगले विचार आणि मूल्ये रुजतात, मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढते, मुलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणि आत्मविश्वास वाढतो, मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होतात, मुलांमध्ये आत्म-जागरूकता वाढते.शिबिरात सहभागी होणे हे मुलांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुलांना बाल संस्कार शिबिरात सहभागी…

पुढील ३ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने सतर्कता बाळगावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मे महिन्याची सुरुवातिला पावसाची हजेरी
राज्यात मे महिन्याची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी पोषक अशी वातावरणनिर्मिती झालेली आहे. तर सोमवारी (५ मे) रोजी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

बीड जिल्हा पोलीस दलात धक्कादायक बाब
बीड जिल्हा पोलीस दल मागील काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेत आहे. अशातच आता बीड जिल्हा पोलीस दलातून आणखीन एक खळबळजनक आणि धक्कादायक बाब समोर आली आहे.

शासनाची नवीन शिक्षण धोरण २०२५ साठी जाहीर
बातमीचा संक्षिप्त आढावा:भारत सरकारने २०२५ साठी नवीन शिक्षण धोरणाची घोषणा केली असून, या धोरणात शालेय आणि उच्च शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास, डिजिटल शिक्षणाचा समावेश, आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. या धोरणानुसार, राष्ट्रीय अभ्यासक्रम संरचनेत सुधारणांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.